पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये 130 जागांसाठी भरती . PCMC Recruitment 2020

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये  130 जागांसाठी भरती .
PCMC Recruitment 2020jobchjob-majhinaukri-majhi-naukri-govnokri-mahanmk

एकुण : 130 जागा


पदाचे नाव  :-

  (वैद्यकीय अधिकारी)-Officer = ९० पदे
(दंतशल्य चिकित्सक)-Dentist  = ४० पदे

शैक्षणिक पात्रता :- 


      (वैद्यकीय अधिकारी)Officer : BHMS/ BUMS ( Degree ) पदवी असणे आवश्यक.

     (दंतशल्य चिकित्सक)-Dentist : B.D.S

दरमहा पगार :-

      (वैद्यकीय अधिकारी)Officer : BHMS, BUMS Degree - ३५,००००
      (दंतशल्य चिकित्सक)-Dentist : BDMS-४०,०००

अर्ज करण्यास लगनारी वयाची अट :- ६० [SC/ST/PWD यांच्यासाठी :५ वर्षे सूट, OBC साठी: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- पिंपरी ( चिंचवड )


ई-मेल ने अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३० मे २०२०

अर्ज करण्याची पदत :- अर्ज हा ईमेल द्वारे करावा

  ईमेल द्वारा अर्ज करण्याचा पत्ता : recruitment.medho@pcmcindia.gov.in

     आवश्यक सूचना :- अर्जाचा नमुना हा जाहिरातीमध्ये दिलेला आहे . कृपया  pdf जाहिरात  ( download ) डाउनलोड  करून सविस्तर वाचावी ही विनंती.

   

     येथे click करून ,  pdf मध्ये जाहिरात download करा

official website:-
https://www.pcmcindia.gov.in/marathi/

Post a Comment

0 Comments