[ MPSC recruitment ] - महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत 900 जागांसाठी भरती .

Mpsc recruitment 2021


mpsc group c recruitment 2021

पदाचे नावे :  clerk-c , Tax Assistant etc..

एकूण पदे :  900 जागा


शैक्षणिक पात्रता : पदवीधर असावा

करण्याची शेवटची तारीख : 11 जानेवारी  2022


वयोमर्यादा : 18 वर्षे ते  जास्तीत जास्त 38 वर्षे

अर्ज (registration) करण्याची पद्धत : online


नोकरीचे ठिकाण  - पूर्ण महाराष्ट्र

दरमहा पगार :- 19,900 रुपये ते 1,12,400 रुपये


परीक्षा फी : 

 अमागास वर्ग -  394 rs

मागास वर्ग/आ. दु.घ./अनाथ- 294 rs

    परीक्षा फी ही sbi चालनाद्वारे किंवा ऑनलाईन पध्दतीने भरायची आहे जसे . debit card , upi , credit card , net banking etc...


सूचना :- 

   ◆  परीक्षा  ही दोन पद्धतीने होणार आहे

1) ( पूर्व परीक्षा )  लेखी परीक्षा 100 मार्क्स 

2) (मुख्य परीक्षा) 200 मार्क्स ची असेल

    ◆ अर्धवट भरलेला अर्ज रिजेक्ट केला जाउ शकतो .

    ◆ कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी जाहिरात वाचून घ्यावी..

     

जाहिरात (PDF) : पहा

अर्ज करा : Click Here

अधिकृत वेबसाईट : पहा


Post a Comment

0 Comments