[ Niacl ] - न्यू इंडिया अश्युरंस कंपनी लिमिटेड मार्फत 300 जागांसाठी भरती .



पदाचे नावे : Administrative officer

एकूण पदे : 300 जागा


(Quallification)शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी 

वयोमर्यादा : 30 वर्षे ते 35 वर्षे 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


अर्ज करण्याची सुरवात : 1 सप्टेंबर 2021 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2021


(Job location) नोकरीचे ठिकाण : (महाराष्ट्र ) मुंबई

दरमहा पगार :- 32,795 रुपये ते 62,315 रुपये


परीक्षा फी : 

Obc/General : 750 रुपये 

St/sc/pwd : 100 रुपये


फी भरण्याची पद्धत : अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने Credit Card , Debit Card , upi , imps , Netbanking यांपैकी कोणत्याही पद्धतीने करायचा आहे.

सूचना :-  

      ◆ परीक्षा ही दोन स्टेज मध्ये होणार आहे prelim आणि main

 ◆ prelim यामध्ये 100 मार्क्स चा पेपर असेल आणि main मध्ये 200 मार्क्स चा (mcq)Objective type परीक्षा असेल 

   ◆ अर्ज कसा करायचा - नोटिफिकेशन मध्ये सविस्तर दिले आहे 

      ◆ अर्ज करतेवेळी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक हवेत ह्या सर्व माहिती तसेच इतर महत्वाच्या अटी व नियम जाणून घेण्यासाठी कृपया पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात वाचून घ्यावी..


जाहिरात (PDF) : पहा

अर्ज करा : Click Here

अधिकृत वेबसाईट : पहा



Post a Comment

0 Comments