GD Constable recruitment [Last Date: 31/08/2021]

Gd constable recruitment

 

पदाचे नावे : GD Constable

एकूण पदे : 25271 जागा

(Quallification)शैक्षणिक पात्रता :
फक्त 10 वी पास

(AgeLimit)वयोमर्यादा : 18 वर्षे ते 23 वर्षे ST/ST = 5 वर्षे आणि OBC साठी= 3 वर्ष सूट [जाहिरातीतील अटीनुसार]

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31ऑगस्ट 2021

ऑनलाइन परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख (upi/phone pe ) - 2 सप्टेंबर 2021

चलन मार्फत फी भरण्याची तारीख - 9 सप्टेंबर 2021

परीक्षा शुल्क : ST/SC/EXSM-निःशुल्क
GENERAL /OBC - 100 रुपये

(Job location) नोकरीचे ठिकाण : भारत

सूचना :-
(1) पेपर हा 100 प्रश्नाचा असेल आणि त्यासाठी फक्त 90 मिनिटांत सोडवायचा आहे ,
परीक्षा हि CBT mode ने होईल आणि ते Multiple choice Question च्या type ने होईल .

(2) पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया जाहिरात वाचून घ्यावी..

जाहिरात(PDF) : वाचा

अर्ज करा : ApplyHere

अधिकृत वेबसाईट : पहा


Post a Comment

0 Comments