(IGCAR) इंदिरा गांधी अणूसंशोधण केंद्रात 337 जागा . पगार 18,000 ते 78,000

 (IGCAR) इंदिरा गांधी अणूसंशोधण केंद्रात 337 जागांसाठी भरती सुरू आहे इच्छुक अर्जदारांनी अर्ज करावा.

IGCAR Recruitment


एकूण पदे : 337 जागा


1) scientfic officer/E : 01 जागा

2) Technical officer/E : 01 जागा

3)  scientfic officer/D : 03 जागा

4) Technical officer/C : 41 जागा

5) Technican/B (Crane Operator) : 1 जागा

6) Stenographer Grade-III : 4 जागा

7) Upper Divison Clerk : 8 जागा

8)Driver (OG) : 2 जागा

9) Security Guard : 2 जागा

10) Work Assistant/A : 20 जागा

11) Canteen Attendant 15 जागा

12) Stipendiary Trainee Category-I : 68 जागा

13) Stipendiary Trainee Category-II : 71 जागा


(Quallification)शैक्षणिक पात्रता : 

  शैक्षणिक पात्रता साठी कृपया जाहिरात वाचावे


(AgeLimit)वयोमर्यादा : 18 वर्षे ते 40 वर्षे [जाहिरातीतील अटीनुसार]


दरमहा पगार : 18,000 ते 78,000 (पदानुसार)


अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2021


(Job location) नोकरीचे ठिकाण : तमिळनाडू ( कल्पाक्कम ) 


परीक्षा शुल्क : ST/SC ( निःशुल्क )



Note :-  

      (1) भरती प्रक्रिया हि तीन stage मध्ये होणार आहे: 

          Stage (i) :

-Prelimibary Test - Exam हि Multiple Choice Question ( MCQ )मध्ये होणार असून , ती एका तासाची असेल .

     तसेच Exam मध्ये प्रत्येकी अचूक  उत्तराला 3 मार्क आणि प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला 1 मार्क कापला जाईल .


     Stage (ii) : दुसरी exam सुद्धा 50 प्रश्नांची  (MCQ) मध्ये असेल आणि ती त्या वेळी 2 तासाची असेल येथे सुध्दा प्रत्येकी अचूक  उत्तराला 3 मार्क आणि प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला 1 मार्क कापला जाईल .


Stage (iii) : Trade/Skills Test 


      (2) पुरुष उमेदवारांची उंची  152 CMS आणि महिला उमेदवाराची उंची हि 148 CMS असावी .

  

जाहिरात(PDF) : पाहा


अर्ज करा : Apply Here


अधिकृत वेबसाईट : पहा







Post a Comment

0 Comments