Bmc- बृहन्मुंबई महानगरपालिका भरती. 2070 जागा

Bmc recruitment

 

एकूण पदे : BMC Recruitment 2021 (2070) पदे

1) वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार : 70 जागा
2) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी : 1000 जागा
3) प्रशिक्षित अधिपरिचरिका : 1000 जागा

(Quallification)शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार(Sr. medical Advisor) - MD/DM etc..
2) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी(medical officer) - MBBS/BAMS/BHMS
3) प्रशिक्षित अधिपरिचरिका (Nurse) - GNM

(AgeLimit) वयोमर्यादा : 18 वर्षे ते 33 वर्षे [जाहिरातीतील अटीनुसार]

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ई-मेल द्वारे

दरमहा पगार : 30,000 ते 2,00,000 (पदानुसार)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जून 2021

परीक्षा शुल्क : निःशुल्क

(Job location) नोकरीचे ठिकाण : मुंबई

सूचना :-
(1) टपाल द्वारे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही
(2) मुलाखतीच्या वेळेस आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रतिसह उपस्थित राहावे लागेल
(3) अर्जासोबत लागणारे कागदपत्रे तसेच इतर माहितीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया जाहिरात वाचून घ्यावी..

जाहिरात(PDF) : वाचा

अर्ज पाठवण्याचा पत्ता(ई-मेल) : covid19mcgm@gmail.com/stenodeanl@gmail.com

अधिकृत वेबसाईट : पहा

 

Post a Comment

0 Comments