सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ ची 899 जागांसाठी भरती .

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ ची 899 जागांसाठी भरती . Arogya vibhag recruitment 2021


Arogya vibhag recruitment


पदाचे नावे : वैद्यकीय अधिकारी गट-अ


एकूण पदे : 899 पदे


(Quallification)शैक्षणिक पात्रता : MBBS


(AgeLimit)वयोमर्यादा : 38 वर्षे [जाहिरातीतील अटीनुसार]


अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन(Offline)


दरमहा पगार : 56100 ते 177500


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2021


परीक्षा शुल्क :-

खुला प्रवर्ग : 1000 रुपये

मागासवर्ग : 500 रुपये


(Job location) नोकरीचे ठिकाण : सम्पूर्ण महाराष्ट्र


सूचना :-  

      (1) अर्जाचा नमुना हा जाहिराती मधील संकेस्थळा वर उपलब्ध  आहे तरी कृपया जाहिरात पहा.

      

      (2) पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया जाहिरात वाचून घ्यावी..


जाहिरात(PDF) :👉 https://bit.ly/321SivK


अर्ज पाठवण्याचा पत्ता : संचालक आरोग्य सेवा , सेंट जॉर्जेस हॉस्पिटल आवार , आरोग्य भवन , मुंबई कार्यालय


अधिकृत वेबसाईट : पहा


Post a Comment

0 Comments