जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे (Cleaner)सफाईगार पदांसाठी भरती.

जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे सफाईगार पदांसाठी 10 वी पास वर भरती.

एकूण जागा : 15

Nagpur District Court Recruitment


पदाचे नाव : सफाईगार (Cleaner)


शैक्षणिक पात्रता :

*0 ते 10 वि पास/नापास 

* अर्जदारास लिहिता वाचता येणे आवश्यक


वयोमर्यादा : 18 वर्षे ते 38 (दरम्यान)

    जाहिरातील अटीनुसार : अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे दि.28/3/2018 रोजी, त्यावेळेपुरत्या,विनिर्दिष्ट केलेल्या विशेष मागास प्रवर्गाकरता 43 वर्षपेक्षा जास्त नसावा.


पगार :  15,000 रुपये ते 47,600 रुपये


नोकरी चे ठिकाण(Job Location) : नागपूर Nagpur


फी : निःशुल्क

 अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन असेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जानेवारी 2021


सूचना :

    तसेच अर्जदार हा सदर पदाच्या कामासाठी सक्षम असणे आवश्यक/ शारीरिक दृष्टीने सुदृढ असावा.

    अर्ज कसा कराल : अर्ज करण्यासाठी कृपया खाली दिलेली pdf जाहिरात पाहावी , त्यामध्ये अर्जचा नमूना दिलेला आहे.

 अर्ज हा speed post ने पाठवायचा आहे.


अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा व सत्र न्यायालय, आकाशवाणी चौक सिव्हिल लाईन, नागपूर , जिल्हा नागपूर : 440 001

  अर्ज करण्याअगोदर कृपया जाहिरातीमधील नियम व अटी वाचून घ्यावे.


जाहिरात : पहा


अधिकृत वेबसाईट : पहा 


Post a Comment

0 Comments