वसई विरार शहर महानगरपालिकेत ‘MedicalOfficer’ पदांची भरती.(PayScale:35,000 to 57,800)

Vasai Virar MahanagarpalikaRecruitment 2020

jobchjob-Vasai Virar Mahanagarpalika Recruitment

एकूण जागा : 60 


Post Name (पदांची नावे) : वैद्यकीय अधिकारी

i)वैद्यकीय अधिकारी (भिषक)-(जागा)आवश्यकतेनुसार

ii)वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ)-(जागा)आवश्यकतेनुसार

iii)वैद्यकीय अधिकारी (MBBS)-20जागा

iv)वैद्यकीय अधिकारी (BAMS)-20जागा

v)वैद्यकीय अधिकारी (BHMS)-20जागा


Qualification (शैक्षणिक पात्रता):-

Anesthetist(वैद्यकीय अधिकारी)– MBBS & MD 

Physician(वैद्यकीय अधिकारी)– MD (ॲनास्थेशिया) 

एम.बी.बी.एस.(वैद्यकीय अधिकारी)– MBBS व ICU  3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक 

बी.ए. एम. एस.(वैद्यकीय अधिकारी)– BAMS व ICU  3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक 

बी.एच.एम.एस.(वैद्यकीय अधिकारी)– BHMS व ICU  3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक 


Payment(दरमहा पगार) :-

i)वैद्यकीय अधिकारी (भिषक)-57,800

ii)वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ)-57,800

iii)वैद्यकीय अधिकारी (MBBS)-54,700

iv)वैद्यकीय अधिकारी (BAMS)-38,600

v)वैद्यकीय अधिकारी (BHMS)-35,000


अर्ज करण्याची पद्धत : offline

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2020


Job Location नोकरीचे ठिकाण : Vasai Virar (मुंबई)


अर्ज करण्याचा पत्ता : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)


जाहिरात (pdf) : वाचा


अर्जाचा नमुना , नियम व अटिंसाठी वेबसाईटवर भेट द्यावी.


अधिकृत वेबसाईट : पाहा



Post a Comment

0 Comments