(NHM) अभियानांतर्गत यवतमाळ येथे 109 जागांची भरती.(Read more..)

(NHM) अभियानांतर्गत यवतमाळ येथे 109 जागांची भरती
NHM Yavatmal Recruitment 2020

NHM Yavatmal Recruitment 2020- Jobchjob Mpasworld


एकूण जागा : 109 

पदाचे नाव 

i)वैद्यकीय अधिकारी (MBBS)

ii)वैद्यकीय अधिकारी (BAMS/BUMS /BDS)


शैक्षणिक पात्रता : 

MBBS आणि BAMS/BUMS/BDS


वयोमर्यादा(Age Limit) : 38 वर्षे खुला वर्ग आणि 43 वर्षे राखीव वर्ग

नोकरी ठिकाण(job Location) : यवतमाळ


Fee : निःशुल्क


पगार(PayScale) : 

i)वैद्यकीय अधिकारी (MBBS) -60,000 रुपये

ii)वैद्यकीय अधिकारी 

(BAMS/BUMS /BDS)- 30,000 रुपये


अर्ज सादर करण्याचे ठिकाण : जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, यवतमाळ कार्यालय


अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 19 ऑक्टोबर 2020 


सूचना :-

नियम व अटी-

 1). (i)वयाचा पुरावा (ii)पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र (ii) शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका (iii)रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (iv) शासकीय किंवा निमशासकीय संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र 

2). अर्जदार हा संबंधित पदासाठी शरीरिक व मानसीक दृष्टीने सक्षम असला पाहिजे तसेच त्याच्या विरुद्ध कोणतेही फौजदारी गुन्हा झालेला नसावा.

3). अर्जदाराची निवड ही त्यानी दिलेल्या शैक्षणिक परीक्षेमध्ये अंतिम वर्षाचे मिळालेले गुण+ उच्च शैक्षणिक योग्यता + शासकीय/निमशासकीय कार्यालयाचा अनुभव या सर्व बाबींकडे पाहता गुण एकत्र करून ज्या अर्जदारांना जास्त गुण होतील अशा अर्जदाराची निवड करण्यात येणार आहे.

        अर्जाचा नमुना हा जाहिरातीमध्ये दिलेला असून कृपया अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी  सम्पूर्ण जाहिरात पहावी 

  

 जाहिरात (pdf): पाहा


अधिकृत वेबसाईट : पाहा


Post a Comment

0 Comments