महाराष्ट्र डाक विभागात 1371 पदांची भरती . Pay scale : 18,000 to 69,100

महाराष्ट्र डाक विभागात 1371 पदांची भरती .
Maharashtra Post Office Recruitment 2020 : jobchjob


पोस्ट ऑफिस भरती 2020 महाराष्ट्र Maharashtra Post Office Recruitment


एकूण : 1371 जागा

पदांचे नावे :

 पोस्टमन 1029 , मेल गार्ड 15 , मल्टी टास्किंग स्टाफ 327


शैक्षणिक पात्रता :-

    पोस्टमन व मेल गार्ड साठी : 12वी उत्तीर्ण व संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक.

    मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी : 10वी उत्तीर्ण व संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक.


 वयोमर्यादा : 18 वर्षे ते 27 वर्षे ( पदांच्या अटीवर)


पगार :-

    (i) पोस्टमन

 Payment scale :  21,700 रुपये ते 69,100 रुपये

    (ii)मेल गार्ड

Payment Scale :  21,700 रुपये ते 69,100 रुपये

   (iii) मल्टी टास्किंग स्टाफ

Payment Scale :  18,000 रुपये ते 56,100 रुपये नोकरी ठिकाण (job location) : संपूर्ण महाराष्ट्र 

 फी (Fee) : General/OBC/EWS : 500 रुपये/- (SC/ST/PWD/महिला : 100 रुपये )


अर्ज करण्याची पद्धत : Online

अर्ज भरण्यास सुरुवात : 12 ऑक्टोबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2020


  • अधिक माहीतिसाठी कृपया जाहिरात वाचा


जाहिरात वाचा : येथे


अधिकृत वेबसाईट : पाहा 


Post a Comment

0 Comments