CCL-सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मार्फत 75 जागांसाठी भरती. PayScale:31,852 rs

CCL-सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मार्फत 75 जागांसाठी भरती.
CCL Recruitment 2020

Central Coalfields Limited Recruitment 2020 - Jobchjob


एकूण : 75 जागा

पदाचे नाव : ज्युनियर ओव्हरमन-महिला

शैक्षणिक पात्रता : 

(i) ओव्हरमन प्रमाणपत्र

(ii) वैध गॅस चाचणी प्रमाणपत्र

(iii) वैध फर्स्ट-एड प्रमाणपत्र.


 वयोमर्यादा : 

18 वर्षे ते 30 वर्षे आणि SC/ST यांसाठी 5 वर्षे तर OBC साठी 3 वर्षे सूट दिलेली आहे


(Job Location) नोकरी ठिकाण : रांची 


फी(Fee) : General/OBC/EWS यांसाठी 200 रुपये व (SC/ST: निःशुल्क)

पगार(Pay Scale) : 31,852.56 रुपये


अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन

अर्ज करण्यास सुरुवात : 12 ऑक्टोबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 नोव्हेंबर 2020


अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीखव : 21 नोव्हेंबर 2020


अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक (भरती), भरती विभाग, दुसरा मजला, दामोदर भवन, सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड, दरभंगा हाऊस, रांची-834001


  •     ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची पद्दत ही जाहिरातीमध्ये दिलेली आहे.

जाहिरात (Pdf) : पाहा


अर्ज करा : Apply here


अधिकृत वेबसाईट : पाहा


Post a Comment

0 Comments