(NHM)राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद भरती . Pay Scale (पगार) : 17,000

(NHM)राष्ट्रीय आरोग्य अभियान, उस्मानाबाद भरती.
NHM Osmanabad Recruitment 2020 

NHM  Recruitment 2020 - mazi nokri com


Post Name (पदाचे नाव) : ECG Technician

एकूण पदांची संख्या : As per recruitments

Qualification (शैक्षणिक पात्रता) : 10 +2 with Diploma in Relevant Field

Pay Scale (पगार) : 17,000


Age Limit (वयोमर्यादा) :

 (i)खुला प्रवर्ग = 38 वर्षे

(ii)राखीव प्रवर्ग = 43 वर्षे


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑक्टोबर 2020 

Location (नोकरीचे ठिकाण) : उस्मानाबाद

अर्ज  पाठवण्याचा पत्ता : जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद


 Note : 

           अर्जासोबत सादर करायचे कागदपत्रे : शैक्षणिक अर्हतेबाबतची सर्व प्रमाणपत्रे व सर्व गुणपत्रिका , जातींचे प्रमाणपत्र , शाळा सोडल्याचा दाखला , शासकीय अनुभव प्रमाणपत्रे , MS-CIT उत्तीर्ण प्रमाणपत्र , EWS 10% आरक्षणाचे प्रमाणपत्र.    

       अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये दिलेला आहे.


जाहिरात वाचा : येथे

अधिकृत वेबसाईट : पाहा





Post a Comment

0 Comments