अहमदनगर महावितरण मध्ये १९५ पदांची भर्ती २०२० || जॉबचजॉब #Jobchjob

Mahavitaran Apprentice Recruitment 2020.

जॉबचजॉब-jobchjo-mazi nokri-govnokri


(Total Posts)एकूण जागा : १९५ 

(Posts Name)पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी/शिकाऊ (तारमार्गतंत्री)

शैक्षणिक पात्रता : (l) १०वी उत्तीर्ण   (ll) ६५% गुणांसह ITI  (विजतंत्री/तारतंत्री)

(Age Limit) वयोमर्यादा : १६ ते ३० वर्षांपर्यंत  

(Job location)नोकरिचे ठिकाण : अहमदनगर

Fee (फी) : निःशुल्क

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (Online)

रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख : २३ सप्टेंबर २०२०

सूचना : निवड झालेल्या अर्जदारांना ई-मेल द्वारे कळवण्यात येणार असून कृपया कोणत्याही उमेदवारांनी महावितरण कार्यालयाला भेट देऊ नये


जाहिरात वाचा : येथे

 रजिस्ट्रेशन करा : येथे

ApplyOnline : Here


अधिकृत वेबसाईट : पाहा



Post a Comment

0 Comments