भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती. पगार 56,100 ते 1,77,500-majhajob

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 141 जागांसाठी भरती.
ICMR Recruitment 2020 : majhajob

jobchjob mahanmk govnokri majhajob



एकूण :  141 जागा

पदाचे नाव :  सायंटिस्ट-B 

(Age Limit) वयोमर्यादा :   18 ते 35 वर्षे  (SC/ST) :  05 वर्षांची सूट,  आणि OBC :  03 वर्षांची सूट )

नोकरी करण्याचे ठिकाणपूर्ण भारत (Across india)


(Fee) फीGeneral/OBC :  1500  [SC/ST/EWS/महिला :  1200रु, PWD :  फी नाही

शैक्षणिक पात्रता :  जाहिरातीमध्ये सविस्तर पध्दतीने माहिती दिलेली आहे

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन (Online)

अर्ज करण्या साठीची शेवट तारीख2 ऑक्टोबर 2020 


CBT परीक्षा दिंनाक 1 नोव्हेंबर 2020

Note : - computer best test परीक्षा ही 80 मार्क्स ची असेल.


  •    दरमहा पगार शैक्षणिक पात्रता तसेच त्यातील नियम व अटी जाहिरातीतुन जाऊन घ्या.


 जाहिरात  वाचायेथे पाहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :  येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट  :  पाहा





Post a Comment

0 Comments