IBPS मार्फत १५५७ जागांसाठी नविन भरती. २३ सप्टेंबर २०२०

IBPS मार्फत १५५७ जागांसाठी नविन भरती.IBPS CLERK RECRUITMENT 2020.


 

jobchjob-mahanmk-govnokri-mpscworld

एकूण पोस्ट : १५५८ पोस्ट

पोस्टचे नाव : (Clerk) लिपिक

शैक्षणिक पात्रता : अर्जदार हा पदवीधर असावा

(Age Limit) वयोमर्यादा  : २० ते २८

Application Fees फी : ८५०/१७०

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३  सप्टेंबर २०२०

      Note :- परीक्षेच्या तारखा , त्यामध्ये येणाऱ्या विषयासंबंधी माहिती ही समजून घेण्यासाठी कृपया जाहिरात download करून वाचून घ्यावी. त्यामधल्या अटी समजून घेऊन अर्जदाराने अर्ज करावा.
* जाहिरातीमध्ये शेवटी फॉर्म चा नमुना दिलेला .

जाहिरात डाउनलोड करा : येथे
अर्ज करा  : येथे



Post a Comment

0 Comments