मुंबई उच्च न्यायालयात 111 पदांची भरती. Bombay High Court Recruitment 2020.
एकूण पोस्ट्स : 111 जागा
पदांचे नाव : -
i) सिनियर सिस्टिम ऑफिसर : 312
ii) सिस्टिम ऑफिसर : 80
शैक्षणिक पात्रता :-
सिनियर सिस्टिम ऑफिसर : (i) B.E./B.Tech (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/IT)/MCA (ii) नेटवर्क प्रमाणपत्र/MCSE/RHCE/RHEL (iii) 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक
सिस्टिम ऑफिसर : - (i) B.E./B.Tech (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/IT)/MCA (ii) नेटवर्क प्रमाणपत्र/MCSE/RHCE/RHEL (iii) वर्षांचा अनुभव असणे आवश्यक
वयाची अट : 18 वर्षे ते 40 वर्षे (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट )
पगार Payments :-
i) सिनियर सिस्टिम ऑफिसर : 46,000
ii) सिस्टिम ऑफिसर : 40,000
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
Fee फी : निशुल्क
अर्ज करण्याची पद्धत : Online ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 ऑक्टोबर 2020
जाहिरात पाहा : येथे
अधिकृत वेबसाईट : पाहा
0 Comments