सोलापूर आरोग्य विभागात ३८२४ पदांची भरती. Payment 17000 to 75000

सोलापूर आरोग्य विभागात ३८२४ पदांची भरती.
Solapur Arogya Vibhag Bharti 2020


solapur-arogya-vibhag-bharti-jobchjob-mazi-nokri

Total post &Post Name  :
Physician (फिजीशियन): १०४,Anesthetists (भूल देणारे ): ७१ ,Medical Officer(वैद्यकीय अधिकारी): ४५४ ,Ayush MO (आयुष मो): ४४३ ,Staff Nurse(स्टाफ नर्स ) : २६८३ , X-Ray Technician(एक्स-रे तंत्रज) : ६९
        =३८२४Posts

Qualification  ( शैक्षणिक पात्रता ) :-
Physician( फिजीशियन ) : MD Medicine
Anesthetists( भूल देणारे ) : Degree / Diploma in Anesthesia
Medical Officer (वैद्यकीय अधिकारी) : MBBS
Ayush MO(आयुष मो ) : BAMS / BUMS
Staff Nurse(स्टाफ नर्स ) : GNM / B. Sc Nursing
X-Ray Technician (एक्स-रे तंत्रज ) : Retired X-Ray Technician

payment scale :-

Physician ( फिजीशियन ) :  ७५,०००
Anesthetists (भूल देणारे ) :  ७५,०००
Medical Officer(वैद्यकीय अधिकारी ) :  ६०,०००
Ayush MO (आयुष मो ) :  ३०,०००
Staff Nurse ( स्टाफ नर्स ) :  २०,०००
X-Ray Technician (एक्स-रे तंत्रज्ञ )  :  १७,०००

Age Limit ( वयोमर्यादा ) :

कमीतकमी ३८ व जास्तीत जास्त ७० . ( वयोमर्यादा ही दिलेल्या पोस्टनुसार असेल )


Job Location ( नोकरी ठिकाण ) : Solapur


महत्वाच्या अटी : 

१) अर्ज दारांनी अर्ज करतेवेळी अचूक मोबाईल नो. आणि अचूक ईमेल id टाकावा.
२) ईमेल द्वारे प्राप्त झालेल्या अर्जावरून व उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेवरून कार्यालय स्तरावर मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल.
३) अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक रित्या सक्षम असला पाहिजे व त्याच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल नसावा.
४) मुलाखत होत नसल्यामुळे कोणत्याही अर्जदारांनी कार्यालयाला भेट देऊ नये.
अजून अटी जाणून घ्या  . तसेच
अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये दिलेला आहे

जाहिरात डाउनलोड करा : येथे

अर्ज करण्याची पद्धत :  ई-मेल द्वारे ऑनलाइन

Email Address : covidsolapur2020@gmail.com

ई-मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ जुलै २०२०



Official Website : zpsolapur.gov.in

Post a Comment

0 Comments