पनवेल महानगरपालिकेत १६८ जागांसाठी भरती. पगार : २०,००० ते १,५०,०००

 पनवेल महानगरपालिकेत १६८ जागांसाठी भरती.
PMC Panvel Recruitment 2020

pmc-panvel-recruitment-jobchjob-mazi-nokri

More details for jobchjob readers..↴

Total एकूण :- १६८ जागा


पदाचे नावे आणि पदसंख्या :-

 फिजिशियन ५२ ,पार्ट टाईम फिजिशियन ३३ , भुलतज्ञ ५४ , वैद्यकीय अधिकारी (MBBS) २०५ , आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) ५०६ , अधिपरिचारिका ३०७ , आरोग्य सेविका ५०८ , फार्मासिस्ट ५.


शैक्षणिक पात्रता :


फिजिशियन - MBBS, MD (मेडिसीन)
पार्ट टाईम फिजिशियन -MBBS, MD (मेडिसीन)
भुलतज्ञ-MBBS, अ‍ॅनेस्थेसिया पदवी/डिप्लोमा
वैद्यकीय अधिकारी -MBBS
आयुष वैद्यकीय अधिकारी -BAMS/BHMS/BUMS
अधिपरिचारिका - GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
आरोग्य सेविका - (i) HSC   (ii) ANM कोर्स
फार्मासिस्ट - D.Pharm, B.Pharm

( Job Location ) नोकरी ठिकाण : पनवेल

Fee ( फी ) :  निशुल्क

दरमहा पगार : २०,००० ते १,५०,०००

Email adress : panvelcorporation@gmail.com

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : २२ जुलै २०२०

अटीशर्ती वाचून घ्या /जाहिरात डाउनलोड करा : - येथे


( Official Website )अधिकृत वेबसाईट :
http://www.panvelcorporation.com/EIPPROD/singleIndex.jsp



Post a Comment

0 Comments