पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२०. दरमहा पगार :- २५,५४१ रुपये .

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२०.
PCMC Recruitment 2020 .
 
jobchjob-mazi-nokri-mahanmk-mpscworld-govnokri


पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे यांनी समुपदेशकाच्या एकूण ४० पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे.पदाचे नाव :- समुपदेशक (Councellor)
एकूण पद संख्या :- ४० पदे

शैक्षणिक पात्रता :- एम.एस.डब्लु (M.S.W)

दरमहा पगार :- २५,५४१ रुपये

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाइन किंवा ऑनलाईन ई-मेल द्वारे
Email Address : medical@pcmcindia.gov.in

ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता :- वैद्यकीय मुख्य कार्यालय ,  दुसरा मजला , पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन पिंपरी , ४११ ०१८

Job location :- पिंपरी चिंचवड

सूचना :-
         * अर्ज करतेवेळी अर्जदाराने अचूक E-mail id व अचूक mobile no. नोंदवावा.
        * अर्ज करण्यासाठी कृपया जाहिरात डाउनलोड करून जाहिरात मधील अर्जाचा नमुना प्रिंट काढुन घ्यावा.
   
     जाहिरात डाउनलोड करा :- येथे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१-जुलै-२०२०

Official website :-
www.pcmcindia.gov.in

Post a Comment

0 Comments