NHM सांगली येथे विविध पदांच्या ३३४ जागा . दरमहा पगार : ३०,००० ते ७५,०००

NHM सांगली येथे विविध पदांच्या ३३४ जागा.NHM sangli Recruitment 2020

Nhm-sangli-recruitment-2020-jobchjob-mazi-nokri


पद संख्या पदाचे नाव  व शैक्षणिक पात्रता

१). जागाभिषक [Physician]एमडी मेडिसीन - २७
२). भुलतज्ञ [Anesthetist]एनेस्थेसिया पदवी/डिप्लोमा - २७
३). वैद्यकीय अधिकारी [Medical Officer - MBBS]एमबीबीएस - २१०
४). आयुष वैद्यकीय अधिकारी [Ayush Medical Officer]बीएएमएस/ बीयुएमएस -७०

(Fee)शुल्कशुल्क नाही 

दरमहा पगा : ३०,०००  ते ७५,०००

(job location )नोकरी ठिकाण : सांगली

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ जुलै २०२०

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली.

जाहिरात वाचा - येथे

Official websitewww.sangli.nic.in

Post a Comment

0 Comments