केंद्रीय राखीव पोलीस दलात ७८९ जागांसाठी भरती. Pay Scale : 21700 ते 142400 ( job Details for jobchjob readers )


केंद्रीय राखीव पोलीस दलात ७८९ जागांसाठी भरती.CRPF Recruitment 2020 .

( job Details for jobchjob readers )

crpf-recruitment-2020-jobchjob-majhinaukri-mahanmk-mazi-nokri-com




एकूण पोस्ट  :- ७८९


Post Name (पदाचे नाव): -

Inspector : 01
Sub Inspector : 183
Assistant Sub-Inspector : 158
Head Constable : 197
Constable  : 250



Age Limit (वयोमर्यादा) :
१८ वर्षे ते ४५ वर्षे (पदानुसार)

Pay Scale (दरमहा पगार पदानुसार ) : -
21700 ते 142400

Fees (फी) : -
Open category : ₹ 200/- for Group B
 ₹ .100/- for Group C
Reserved category : No Fees ( निशुल्क )

अर्ज करण्याची पद्धत : - ऑफलाइन

Job location ( नोकरी ठिकाण ) : भारत

 अर्ज पाठवण्याचा पत्ता  : -
DIGP, Group Centre, CRPF, Bhopal, Village-Bangrasia, Taluk-Huzoor, District-Bhopal, M.P.-462045

अर्ज सुरु होण्याची तारीख : २० जुलै२ २०२०

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ जुलै २०२०

 लेखी परीक्षेची तारीख : २० डिसेंबर २०२०

Note : उमेदवाराने फॉर्ममध्ये मोबाइल नंबर / ई-मेल आईडी अचूक नोंदवावा . तसेच
अधिक माहितीसाठी  कृपया जाहिरात  वाचावी.

जाहिरात वाचा : येथे

Official Website :  http://www.crpf.gov.in

Post a Comment

0 Comments