पोलीस विधी अधिकारी भरती २०२० Police Law Officer Recruitment 2020

 पोलीस विधी अधिकारी भरती २०२०
Police Law Officer Recruitment 2020


Police Law Officer Recruitment 2020-majhinaukri


टोटल : 30 जागा

पदाचे नाव आणि जागा :
विधी अधिकारी (गट-ब)= ४
विधी अधिकारी           =२६
     टोटल                  = ३० जागा

 पत्र क्रमांक : आस्था-1/वि.अ./भरती/2020

शैक्षणिक पात्रता : (१) कायदा पदवी (LLB) आणि  (२) ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक

वयोमर्यादा : ६० वर्षे

फी  : ५०० रुपये

नोकरी ठिकाण : नांदेड , परभणी , लातूर , हिंगोली.



अर्जाची पद्धत : ऑफलाईन ( offline )

भर्ती प्रक्रिया : Test and /Or Interview

अर्जाची पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख : ३० जून २०२०

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड कार्यालय, वसवेश्वर चौक, ट्रेझर बाजार (मॉल) समोर, नवीन कौठा, नांदेड- 431603

महत्वाची सूचना : अर्ज हा offline पद्धतीने करायचा आहे त्यामुळे pdf  जाहिरात download करून त्या जाहिराती मध्ये शेवटी अर्जाचा नमुना प्रिंट काढून घेऊन अर्ज भरावा त्याचबरोबर अर्ज करण्यापूर्वी जाहिराती मधील नियम व अटी लक्षात घ्याव्या .

जाहिरात पाहा : येथे


official website :
http://mahapolice.gov.in/

Post a Comment

0 Comments