स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत १५६४ जागांसाठी मेगा भरती.SSC CPO Recruitment 2020.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत १५६४ जागांसाठी मेगा भरती.SSC CPO Recruitment 2020.



ssc-cpo-recruitment-jobchjob-majhinaukri-mahanmk


Total :- १५६४ जागा

पदाचे नाव  तपशील:- 


     दिल्ली पोलिसांत सब-इन्स्पेक्टर (एसआय), केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात सब-इंस्पेक्टर (जीडी) भरण्यासाठी १५६४ रिक्त जागा भरण्यासाठी ही मोहीम राबविली जात आहे. त्यापैकी १६९ रिक्त पदे दिल्ली पोलिसात उपनिरीक्षक (एसआय), आणि   १३९५ सेंट्रल मध्य सशस्त्र पोलिस दलात (सीपीएफ) उपनिरीक्षक (जीडी) साठी आहेत.



शैक्षणिक पात्रता :- पदवीधर असावा

वयोमर्यादा :- २५ वर्षे.   (SC/ST साठी ५ वर्षे  आणि OBC: ३ वर्षे सूट)

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत.

फीस :- General/OBC : -१०० रुपये आणि   SC/ST/ExSM/महिला: free)



अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची तारीख : १७ जून २०२०
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ जुलै २०२०

ExamType : - CBT( Computer Best Test )
परीक्षा (CBT पेपर I) : २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२० &
परीक्षा (CBT पेपर II) : १ मार्च २०२१

  • questions type : objective type questions 

Salary :

    1) Sub-Inspector (GD) in CAPFs : Level-6 [s.35400-112400/-]
     2) Sub Inspector (Executive) : [Male/ Female] in Delhi Police - Leve-6 [Rs.35400-112400/-]

   अधिक माहितीसाठी जाहिरात वाचा : येथे



official Website/Apply onlie :-
https://ssc.nic.in/

Post a Comment

0 Comments