MMC मालेगाव महानगरपालिका मध्ये ६८१ जागांसाठी भरती. MMC Malegaon Recruitment 2020

MMC मालेगाव महानगरपालिका मध्ये ६८१ जागांसाठी भरती.
MMC Malegaon Recruitment 2020

Jobchjob-majhinaukri-govnokri-mahanmk


मालेगाव महानगरपालिकांतर्गत : - एकूण ६८१ जागा

             पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता : -


१) फिजिशियन : MD (Medicine)
२) भुलतज्ञ : संबंधित पदवी/डिप्लोमा
३) वैद्यकीय अधिकारी (MBBS) : MBBS
४) आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) :BAMS/BUMS
५) स्टाफ नर्स : GNM / B.Sc (नर्सिंग)
६) ANM48 :  (l)12वी उत्तीर्ण  (ll) ANM
७) क्ष-किरण तंत्रज्ञ : सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्
८) ECG तंत्रज्ञ (l) B.Sc (PCB)  (ll) 01 वर्ष अनुभव
९) प्रयोगशाळा तंत्रज्ञ : (l) B.Sc   (ll) DMLT
१०) औषध निर्माता : D.Pharm/B.Pharm
११) वार्ड बॉय : 10 वी पास

वयोमर्यादा : १८ ते ३८वर्षे

नोकरी ठिकाण ( job location ) :- मालेगाव


ई-मेल द्वारे अर्ज पाठविण्याचा पत्ता :- covid19.malegaonmc@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मे २०२०

महत्वाची सूचना :- कृपया जाहिरात वाचून घ्यावी तसेच अर्जचा नमूना जाहिरातीमध्ये दिलेला  , कृपया जाहिराती मधील अर्जाची प्रिंट काढून घ्यावे .

      जाहिरात डाउनलोड करा

official website :- http://www.malegaoncorporation.org/singleIndex.jsp?orgid=40

Post a Comment

0 Comments