भारतीय रेल्वे इण्टीग्रल कोच फॅक्टरी मध्ये ६२ पदांची भरती.
Integral Coach Factory ICF Recruitment 2020.
कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर्स,नर्सिंग अधीक्षक,हाऊस कीपिंग असिस्टंट एकूण जागा :- ६२
कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर्स (Contract Medical Practitioners ) : १४ जागा (posts)
शैक्षणिक पात्रता (Qualification) : MBBS / MD
पगार :- ७५,०००/- रुपये ते ९५,०००/- रुपयेवयोमर्यादा : - ५३ वर्षे
नर्सिंग अधीक्षक (Nursing Superintendents) : एकूण २४ जागा (Posts )
शैक्षणिक पात्रता (Qualification) : - B. Sc Nursing / Nurse & Midwife Course
पगार :- ४४,९००/- रुपयेवयोमर्यादा :- २० ते ४० च्या दरम्यान असावे
हाऊस कीपिंग असिस्टंट ( House Keeping Assistant) : एकूण २४ जागा ( Posts )
शैक्षणिक पात्रता (Qualification) :- १० वी pass
पगार :- Rs १८,०००/-वयोमर्यादा :- १८ ते ३३ वर्षे
अर्ज करण्याची पद्धत :- online
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १७ मे २०२०
Job Location ( नौकरी ठिकाण ) :- चेन्नई ( Chennai )
येथे click करून , pdf मध्ये जाहिरात download करा
apply online :-https://iroams.com/Paramedical/recruitmentIndex
official website :- https://icf.indianrailways.gov.in
0 Comments