NHM: राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी पदभरती २०२०

NHM: राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी पदभरती २०२०


Jobchjob-majhinaukri-govnokri-sarkari result

          सुपर स्पेशालिस्ट ०२ , स्पेशालिस्ट २० , मेडिकल,ऑफिसर ४१ , जुनिअर इंजिनिअर ०१ , ऑडिओलॉजिस्ट ०२ , कोर्स डायरेक्टर ०१ , फिजिओथेरपिस्ट ०२ , ऑप्टोमेट्रिस्ट ०१ , स्टाफ नर्स ११ , सुपरवायजर ०१ , अकाउंटंट १० , तालुका,ग्रुप ऑर्गनायजर ०१ , पॅरामेडिकल वर्कर ०१ , टेक्निशियन ०३ , फार्मासिस्ट ०१


अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ११ - २ - २०२०

उमेदवारांनी पाठवलेला अर्ज दिलेल्या तरखेनंतर मान्य केला जाणार नाही .

अर्ज पाठवते वेळेस आवश्यक कागदपत्रे पाठवणे गरजेचे असेल .
नौकरी ठिकाण :- गडचिरोली

जाहिराती मध्ये दिलेल्या माहितीनुसार आवश्यक कागद पत्राची यादी खलील प्रमाणे :-
१ )शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
२) ssc प्रमाणपत्र ( डिप्लोमा )
३) शैक्षणिक अर्हता गुणपत्रिका
४) नोंदणी प्रमाणपत्र
५)  संगणक प्रमाणपत्र
६) जात प्रमाणपत्र
७) जात वैधता प्रमाणपत्र
८) अधिवास प्रमाणपत्र
९)अनुभव प्रमाणपत्र

महत्वाची सूचना :- वरील दिलेल्या वेगवेगळ्या पदांसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे . काही पदासाठी वयोमर्यादा किती असेल ,

     अर्ज कसा कराल , त्यासाठी तुम्हाला pdf डाउनलोड करून त्या pdf मधील शेवटचे 2 page print काढून घ्यावे लागेल.

      मुलाखत कधी घेतली जाईल या बद्दलची परिपूर्ण माहिती साठी खलील pdf download करून त्यात दिलेली माहिती समजून घेणे गरजेचेच आहे.
     
  येथे क्लिक करून  pdf download करा

अधिक माहितीसाठी
official website :- http://www.zpgadchiroli.org

Post a Comment

0 Comments