SBI Recruitment 2020 , 8134 post .

SBI Recruitment 2020 . 


Jobchjob 2020 || mahanmk 2020 || majhi naukri


     एसबीआयने लिपिक पदाच्या एकूण ८१३४ जागांची जाहीरात प्रसिद्ध केली असून ,  पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

पदाचे नाव :- कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) / लिपिक
पदांची एकूण संख्या :- ८१३४ जागा
शैक्षणिक योग्यता :- कोणत्याही शेखेची  पदवी
अर्ज करण्याची पद्धत :- ( ONLINE ) ऑनलाईन
वयोमर्यादा :- २० ते २८ ( दरम्यान )
(FEES) फीस :- खुल्या प्रवर्गाकरिता  ७५० रुपये आहे.
 अर्ज करण्याची सुरुवात :- ३ जानेवारी २०२० पासून सुरु झालेली आहे आणि
शेवटची तारीख :- २६ जानेवारी २०२० आहे.

( महत्वाची सूचना ) परीक्षेचे दोन टप्पे :-  पूर्व परीक्षा आणि  मुख्य परीक्षा

Official वेबसाईट:- www.sbi.co.in

Post a Comment

0 Comments