स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 700 जागा .

स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 700 जागा. 





sbi recruitment 2020 jobchjob mpsc world


 पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .


ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली असून शेवटची तारीख 6 ऑक्टोबर 2019  आहे.

अपेरेंटीस पदाच्या जागा :- एकूण 700

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून पदवी धारण केलेली असावी.

वयोमर्यादा –  20 वर्ष ते 28 वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन

परीक्षा पद्धत :- ऑनलाईन


Sl. Name of test -No. of Questions  -Maximum  -Marks Duration
( 1 ) General/Financial Awareness -25 -25 -15 minutes
( 2 ) Reasoning Ability & Computer Aptitude   - 25 - 25 -15 minutes
( 3 ) General English -25 -25 -15 minutes
( 4 ) Quantitative Aptitude  -25 -25  -15 minutes
                                      Total 100 100  1  hour


 Negative marking:- 1/4

नोट:-State Bank of India proposes to engage apprentices in the states of Punjab,  Himachal Pradesh and Haryana .

 अधिक माहिती/ऑनलाईन अर्ज करा
         official website :-https://apprenticeshipindia.org

Post a Comment

0 Comments